Dictionaries | References ख खातीर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खातीर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : -लागून Rate this meaning Thank you! 👍 खातीर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | अ./ना. चिंता , पर्वा , फिकीर , विचार ; अ./ना. आश्वासन , खात्री , भरवंसा , विश्वास ; अ./ना. पसंती , मर्जी ; अ./ना. मान , सत्कार ; अ./ना. करता , साठी . Rate this meaning Thank you! 👍 खातीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ दिलासा ; खातरजमा ; खात्री . खातर पहा . ' मिर्जाची बहुत खातीर केली .' - दिमरा २ . ४० . २ समजूत ' पाटील बावांनी खातीर करुन साप्रंत ठेवुन घेतलें आहे .' - दिमरा २ . ३७ . खातर पहा . - शअ ( गो .) साठीं ; स्तव ; कारणें ; करितीं . ' ह्या पॉटाचें पाडजिणें पोटाखातीर ध्यौच उणें .' ( अर . खातिर ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP