Dictionaries | References

ढीग

   
Script: Devanagari

ढीग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तुटिल्ल्यो-फुटिल्ल्यो वस्तू, कोसळिल्ल्या इमारतीच्यो विटो, फात, बी वा तांची रास   Ex. ढिगा पोंदच्यान दोन प्रेतां काडलीं
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
bdजाबार जोथोर
kanಬಿದ್ದ ಮನೆಯ ಇಟ್ಟಂಗಿ
mniꯑꯃꯣꯠꯄ꯭ꯄꯩꯐꯝ
tamஇடிந்த கட்டிடத்தின் கல்
   see : रास

ढीग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ḍhīga m A large heap or mass. 2 used by the vulgar in the sense Heaps, piles, lots, vast quantities. applied boundlessly, and also as a Overabounding, overflowingly plentiful. ढीग करणें To make many efforts or great exerton; to try hard. ढीग घालणें-पाx{093c}डणें-लावणें To make or lay a heap, i.e. to do a great deal.

ढीग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एकाच प्रकारच्या वस्तूंचा उंच समूह   Ex. तेथे सर्वत्र बर्फाचे ढीग साठले होते.
HYPONYMY:
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:

ढीग

  पु. मोठी रास , संचय , गोळा ; गंज . भी कृष्णा त्या मूर्ता पापाच्या त्रासदायक ढीगा । - मोसभा ५ . ११६ . २ ( कुण . ) ढीगच्याढीग ; राशीच्याराशी ; अतिशय मोठा संग्रह , साठा . ३ ( ल . ) गर्दी . भारीत ढिगांत लोटला । - ऐपो ८७ .- वि . समृध्द ; विपुल ; पुष्कळ . बा , ढीग वेदना अनुभविल्या समरी परंतु ती गाढी । - मोउद्योग १३ . ८४ .
०करणे   अनेक वस्तू एकत्र करणे ; रास घालणे . २ ( ल . ) पुष्कळ , आटोकाट प्रयत्न करणे .
०घालणे   पाडणे लावणे १ ढीग रचणे ; रास घालणे . २ ( ल . ) अतिशय , पुष्कळ करणे . ( काम इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP