Dictionaries | References

निरुपयोगी

   
Script: Devanagari
See also:  निरुपयोग

निरुपयोगी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अनुपयोगी

निरुपयोगी     

वि.  कुचकामाचा , टाकाऊ , त्याज्य , निकामी , निष्फळ , भंगार , भिकार , रद्दड , रद्दी , व्यर्थ .

निरुपयोगी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा   Ex. गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले./व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
MODIFIES NOUN:
तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अनुपयोगी व्यर्थ फुकट
Wordnet:
asmঅনুপযোগী
bdखामानियाव गैयि
benঅনুপযোগী
gujનિરુપયોગી
hinअनुपयोगी
kanನಿಷ್ಪ್ರಯೋಜಕ
kasفضوٗل , بےٚکار , بےٚ فٲیدٕ
kokअनुपेगी
malഉപയോഗശൂന്യമായ
nepअनुपयोगी
oriଅନୁପଯୋଗୀ
panਬੇਕਾਰ
sanअनावश्यक
tamபயன்படாத
telఉపయోగహీనమైన
urdبےکار , فالتو , ردی , بےفائدہ , بےکام , غیرضروری

निरुपयोगी     

वि.  १ उपयोगी न पडणारा ; कारणी , कामी न लागणारा . २ कुचकामाचा ; व्यर्थ . [ सं . निर + उपयोग ]

Related Words

निरुपयोगी   आळशावर गंगा आणि दुबळ्यावर कृपा (निरुपयोगी)   कान निरुपयोगी झाले तर उपयोगी डोळे   अनुपेगी   अनुपयोगी   खामानियाव गैयि   ଅନୁପଯୋଗୀ   નિરુપયોગી   ఉపయోగహీనమైన   ನಿಷ್ಪ್ರಯೋಜಕ   ഉപയോഗശൂന്യമായ   অনুপযোগী   ਬੇਕਾਰ   பயன்படாத   अनावश्यक   फाटकी चोळी, फुटकें भांडें   पैसा मरणें   फडतूस   फुसक्या बाता मारणें   निरकामी   वेडा झाला व कामांतून गेला   पत्रावळीचें त   unculturable waste land   खळ्या खणीत बसणें   खवंस   खवंसे   कावलाक येवप   उन्मत फो लुगड्याक काळ   उठळ   कण्णेवचें   बेंबीखालील केस, ना केसांत जमा, ना शष्पांत जमा   कवडी किंमतीचा, कवडीमोल   खटार्‍या   बादगड   दीड दमडीचा शिपाई   राजा नीतिहीन, जैसी नदी पाण्यावीण   मूर्ख आणि वेडा, त्यांची साक्ष सोडा   चुलीत जाणे   निकांडो   शेळकुंडाची आग व पिलाची जाग   अकामी   अनकूल   गांवावरून ओवाळून टाकणें   कवडीमोल   कावलकठी   कोळशांतलें माणिक   सुकलेलें पान न्हंय झालेलें सांग   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   भरलेल्या पेटीचें कुलूप गेलें आणि रिकाम्या पेटीचें कुलूप आलें   रद्दी कागद   पोराचे मळणेक, बीं ना भात   षंढाला जनानखाना, भेरटाला चतुरंग सेना   वसंत ऋतूंतील बोरुंचीं बेटें, वाढतीं असंख्यात फाटे   दड पाडणें   निरुपयोग   वईस   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   अडगा   कांट्यांत खुंटा निघाला   कामका ना काजका, शेरभर अनाजका   काम नसणें   कामांतून जाणें   काय जाळावें? काय जाळावयाचें आहे?   उताणा पडणे   कर्म सोण्णु मेळयिल्‍लें ज्ञान, रांदयि नातिल्‍या शिता जेवण   एरशेर   खड्यासारखा बाजूला पडणें   खड्यासारखा बाहेर पडणें   कुचकामी   कुत्र्याचे मूत, सड्यास न सारवणास   हिंवर तरुची शीतल छाया   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   बाहेर बरवा, आंत हिरवा   ज्‍याचे अंगी नाही पाणी, त्‍याचा जीव मेल्‍यावाणी   दागिन्याची पेटी हरवली आणि रिकामी पेटी सांपडली   दुबळी आई, कोरडी नई   भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली   मांजराचा गू लिंपाचा न छापाचा   मेलें माणूस गुणाचें व फाटकें पांघरुण रंगाचें   जन्मांतून जाणें   नण्णी   नधाड   नाक मोठें, दर्शन खोटें   नाकूच   नाकूच्छ   नाजागीर   ना धडांत ना भाकडांत, ना बर्‍यांत ना वाइटांत   निरूपयोगी वस्तू   डोळे गेल्‍यावर पापण्याचा काय उपयोग   तणमोडणावळ   सांधीतली वस्तु   मराड   शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले   लोळगा   उकिरड्यावरचा शेणगोटा   रोग मसाला, विटल वरण   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP