Dictionaries | References क कोंडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोंडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | kōṇḍā m Bran, husk of corn gen. 2 fig. Miliary scab, scurf. 3 fig. Rash, any efflorescence on the body. 4 A small kind of bamboo. 5 Commonly कोंयंडा. कोंड्याचा मांडा करणें To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials. Rate this meaning Thank you! 👍 कोंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Bran, husk of corn gen. Fig. Rash, any efflorescence on the body.कोंड्याचा मांडा करणें To make, by culinary skill, a savory dish out of coarse materials. Rate this meaning Thank you! 👍 कोंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun डोक्यात होणारा एक भुश्यासारखा पदार्थ Ex. कोंडा कमी करायला केसात दही, लिंबू, अंडे इत्यादी लावतात. ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউফি bdखफि benরূসী gujખોડો hinरूसी kanತಲೆಹೊಟ್ಟು kasکُپھ malതാരന് mniꯂꯨꯄꯧ nepचाया oriରୁପି panਸਿਕਰੀ sanदारुणा tamபொடுகு telచుండ్రు urdروسی , ڈینڈرف Rate this meaning Thank you! 👍 कोंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ धान्याचें भूस . सालपट , तूस इ० ' देवा कळणा अथवा कोंडा । ' तुकाराम ( नवनीत पृ . ४४८ .) ' कार्ष्णि म्हणे वायुपुडें जरि काय टिकत असेल कोंडा या । ' - मोभीष्म १० . ४४ . २ ( ल .). ताप निघाल्यानंतर अंगावरील निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ , सालें , मळ . ३ खपली ; पापुद्रा . ४ चिवा ; एक लहान प्रकारचा बांबू . ( का . कोंडे - गोंडा . तुरा ?) - ड्याचा मांडा करणें - १ अगदीं निकृष्ट परिस्थितींतूहि चांगलें कार्यं करुन दाखविणें ; साध्या गोष्टीच्या मदतीनेंहि चांगल्या गोष्टी करणें . २ ( ल .) अडून न बसणें ; गोड करून घेणे ; समाधानी राहाणें . ३ सुग्रणपणा अंगीं असणें . १ कोयंडा ( दाराचा ) पहा . २ ( तंजा ) मल्याळी तर्हेंची वेणी व तिचा साज . ( ता .)०पाऊस पु. पावसाची बुरबुर , रिपरिप . केवळ तुषारयुक्त पाऊस पडणें .०पाणी न. अन्नपाणी . ' नका देऊं तिळमात्र कोडंपाणी । ' - ऐपो २३५ .०भोंडा पु. १ कोंडा . भूस इ० पदार्थ . २ ( ल .) कोरडें , नीरस , वाळलेलें अन्न ; कदन्न . Rate this meaning Thank you! 👍 कोंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोंडा कांडणें कोंडा कितीहि कांडला तरी त्यातून धान्य थोडेच बाहेर पडणार आहे. निष्फळ खटपट काथ्याकूट. ‘कां कोंडा कांडितां सुभटा। कण जोडे।।’-ज्ञानदेवी (अध्याय ९). Related Words कोंडा भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा dandruff तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं पावसाचा कोंडा आपण दोघे भाऊभाऊ, माझा कोंडा तुझे पोहे एके ठिकाणी ठेऊं आणि फुंकून फुंकून खाऊ आम्ही तुम्ही भाऊ भाऊ, आमचा कोंडा तुमचे पोहे मिळून मिसळून फुंकून खाऊं झोपेला धोंडा, भुकेला कोंडा वजनाचा धोंडा आणि फुंकण्याचा कोंडा रात्रंदिवस कांडा, हातीं आला कोंडा खफि दारुणा चाया کُپھ பொடுகு చుండ్రు উফি রূসী ରୁପି ਸਿਕਰੀ ખોડો ತಲೆಹೊಟ್ಟು താരന് खरड तुषात रूसी कुणो कोंड्या मुरूम bran चांचवर कोंढा काचोळा उंबळणें कोंद तुसळ कणिकोंडा कुंडो खातल्याक वयार चड थावडा चरंडा चापड तान्ने घावाने मिटा खळु पिवंचो ढोरकोंडा बोधगें भुकेच्या तोंडा भुकेल्याक कूंडो गोड्ड, नीद आयिल्याक गुंडो मोवु मुंडा खाल्ल्या तोंडान कुंडो खावप मुंडो खाल्ल्या तोंडान कुंडो खावप पाजनें पाणीकोंडा कांडारो चरड भडदिनीं भडदिशीं भुकेच्या तापें, करवंदीचीं कापें भूक हेंच खरें तोंडीं लावणें पाखडणे कळणाकोंडा खोंडें कांडारा कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा कोंडेकड सतुष अवघा गल्ला दाणा, नसे कोंड्यावांचून झांजरी तरडे तरढक तरढे भडकण भडकन भडकर उभळणें कुंडो भांस अंबोण आमी तुमगेर जेंवक येतात, तुमी आमगेर आंबे धाडात तूस बुर hull चुणी झोप कोंडो सडणे बूर भोंड बजावणे निस्तुष पाचोळा तांब तुष झोंप इस्तमेल कंचुक सडण तरड तरडक तरडा भगर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP