Dictionaries | References

तरडा

   
Script: Devanagari

तरडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   taraḍā a old and dry; sapless and hard--a vegetable. often used, as an affix or a prefix of enhancement, with adjectives expressing age, dryness, toughness &c.; as जूनजून तरडा very old; utterly juiceless.

तरडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   sapless and hard.

तरडा

  न. १ ओलवून दळलेल्या गव्हांचा कोंडा ; तराडा . २ ( ल . ) चर्‍हाट ; पाल्हाळ ; लांबलचक व कंटाळवाणे भाषण .( क्रि० लागणे ; लावणे ; मांडणे ). तरडी पेटणे - लावणे - रागावणे ; क्रोधाविष्ट होणे .
 वि.  शुष्क ; रसहीन ; जून ( भाजी , मिरची , तोंडले , भाजीपाला इ० ). २ पुष्कळदां हा शब्द वय , शुष्कपणा , जूनपणा , चिवटपणा इ० दर्शक विशेषणास पुढे अथवा मागे जोडून आधिक्य दाखविण्यांत येते . उदा० जून जून तरडा = अतिशय जून ; रसशून्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP