Dictionaries | References

कळणाकोंडा

   
Script: Devanagari

कळणाकोंडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Poor man's fare. Ex. कळण्या- कोंड्याची भाकरी आणि केण्याकुंजऱ्याची भाजी. 2 The employment of grinding and pounding. Ex. मी क0 करून पोट भरतें.

कळणाकोंडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Fragment of pulse and bran. Poor man's fare.

कळणाकोंडा     

 पु. १ धान्यांचा चुर व टरफल . ' देवा कळणा अथवा कोंडा । आम्हीं देई भुकेच्या तोंडा । ' - तुकाराम पदें ( नवनीत पृ ४४८ ) २ गरिबांचें अन्न . ( दळणकांडण करितांना निघणारा कणी , चुरा , कोंडा वगैरे , यावरुन ) ३ ( ल .) दळणकांडणाचा धंदा . ' मी कळणाकोंडा करून पोट भरतें .' ( कळणा + कोंडा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP