Dictionaries | References च चहाडास काय मिळालें, टोपल्यात शेण मिळालें Script: Devanagari Meaning Related Words चहाडास काय मिळालें, टोपल्यात शेण मिळालें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चहाड मनुष्याला चहाडी करून प्रत्यक्ष काही लाभ होत नाही. बहुधा ती उघडकीस येऊन शेवटी त्याला शेणमार म्हणजे फजीतीचा वाटा मिळतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP