Dictionaries | References ख खैर Script: Devanagari See also: खैरत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खैर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun एक प्रकार का बबूल Ex. खैर की लकड़ी से सत निकाला जाता है । HYPONYMY:दुष्खदिर अरिमेद MERO COMPONENT OBJECT:कत्था ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कथकीकर बालतनय पूतद्रु पूत-द्रु तिक्तसार पथिद्रुम यूपद्रु खदिर रक्तसार सोनकीकरWordnet:benখয়ের gujખેર kanಕಾಚು kokखैर malസമാഹരണം marखैर oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا See : कत्था, कुशल, ख़ैर, ख़ैर Rate this meaning Thank you! 👍 खैर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun एके तरेची बाभळ Ex. खैराच्या लांकडा पसून रोस काडटात HYPONYMY:अरिमेद MERO COMPONENT OBJECT:कात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখয়ের gujખેર hinखैर kanಕಾಚು malസമാഹരണം marखैर oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا Rate this meaning Thank you! 👍 खैर A dictionary, Marathi and English | Marathi English | | A tree, Mimosa catechu. Rox. Acacia catechu. Grah. . Rate this meaning Thank you! 👍 खैर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A tree. f Welfare. Goodness! Rate this meaning Thank you! 👍 खैर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आबादी , कल्याण , कुशल , खुशाली , सुस्थिती , क्षेम ; ना. कृपा ( दैवाची ); ना. बचाव , सुटका ( संकटातून ). Rate this meaning Thank you! 👍 खैर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष Ex. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. MERO COMPONENT OBJECT:कात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खैर बाभूळWordnet:benখয়ের gujખેર hinखैर kanಕಾಚು kokखैर malസമാഹരണം oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا Rate this meaning Thank you! 👍 खैर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ठीक आहे . कांहीं हरकत नाहीं ; बरें . ( अर .) पु. एक काटें असलेलें झाड . याची पानें शमीसारखीं असुन लांकुड इमारतीच्या उपयोगी पडते . याच्यापासुन कात व गोंद होतो . - वगु २ . ७५ . ( सं . खदिर ) स्त्री. १ चांगली गोष्ट . ' एक जरा तस्वीस दिलिया खैरत नाहीं . ' - रा १५ . १३७ . २ भलाई ' त्यातच तुमची आमची सर्वांची खैरत असे .' - रा ६ . ६१८ . ( अर . खैरत् ) स्त्री. १ क्षेम ; कुशल ; कल्याण . २ चांगली स्थिति ; अबादी ; खुशाली . ३ ईश्वरी कृपा . ' ते खैर होऊन निघाले पुनर्जन्म झाला .' - मराचिथोरा ६० . ( अर . खैर - भेल ) ( वाप्र .) ०असणें - उद्गा . सर्व चांगले , ठाकठीक असणें .०सागर पु. खैरा पासुन केलेलें एक औषध .०होणें आलेला वाईट प्रसंग टळणें ; उपकार होणे . सामाशब्द -०आफियत स्त्री. क्षेम ; खुशाली . ' आपणाकडील खैर आफियतेचा खबर मालुम होत नाहीं ' - रा १० . ११८ .०खवा ख्वा खाह - वि . हितेच्छु ; ते मानसे बिलकुल राजेसाहेबाचें सरकारचें खैरख्वा नाहींत .' - रा १० . २५१ . ' ईश्वर हें फत्तेची खबर सर्व खैरखवा लोकांस मुबारक करो .' - पदो १ . ८४ . खाही - स्त्री . शुभचिंतन . - रा . ८ . ६ . ( फा . खैर + ख्वाही )०खुशी स्त्री. क्षेमकुशल .०खैरात स्त्री. दानधर्म . ' खैर खेरांत केली ' - मदवा १ . २०१ . ( फा .)०शादमानी स्त्री. खुशाली . ' आपली खैर शादमानी हमेशां कलमी करावी .' - रा . २२ . ८६ . ( फा . खैर + शादमानी - आनंद )०सला ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् )( ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् ) Rate this meaning Thank you! 👍 खैर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खैराचें झाड व म्हातार्याचें हाड खैराचे साड व म्हातार्याचें हाड खैराचे झाड विशषतः त्यांतील गाभा फार बळकट असतो तसेच म्हातारा मनुष्यहि हाडाचा फार बळकट असतो. Related Words खैर खैर बाभूळ acacia catechu आप बचे, अस्सल खैर खैर अंदीश खैर ख्वाही दुर्गंध खैर acacia farnesiana scented wattle huisache sweet acacia sweet wattle cassie mimosa bush catechu अल्ला अल्ला करो खैर मांगो flame tree jerusalem thorn காசிக்கட்டி ਖਦਿਰ ખેર खदिरः black catechu খয়ের ଖଇର ಕಾಚು സമാഹരണം తుమ్మచెట్టు successfulness catechu tree cutch tree prosperity acacia chundra willd. acacia suma kurz. कथकीकर pagoda tree सोनकीकर plumeria acutifolia poir acacia catechu willd. दैवाची भोपळी आणि चारी पाय मोकळी पूत-द्रु खयर खैराड खैरी कत्थई अनात पथिद्रुम मोहीब पंचरुखी कत्था आईन दुष्खदिर तिक्तसार बालतनय यूपद्रु बखैर पूतद्रु sun plant किंजळ डिक रक्तसार धावडा सैरा सोदडा सोद्या सोधा सोध्या डिंक सौरी अरिमेद रायवळ समिद् समीध hibernation सोदा खदिर समिध गोंध तिनिश सैरावैरा खेर समित् तावडी आरी खिरापत अस्र गोंद मृदंग सैर कोळसा तबला ९६ कात विष् अनाथ अरि शेण यज्ञ ९ स्व Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP