Dictionaries | References र राब Script: Devanagari Meaning Related Words राब हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun पकाकर गाढ़ा किया हुआ गन्ने का रस Ex. किसान राब और रोटी खा रहा है । ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लबी शीरा सीराWordnet:asmগুড় bdगुर benরাব gujરાબ kanಕಾಕಂಬಿ kasراب kokकाकय malശർക്കരപ്പാവ് marराब mniꯆꯨꯍꯤ nepगुड oriଆଖୁସିରା panਸ਼ੀਰਾ tamவெல்லபாகு telబెల్లంపాకం urdشیرا राब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rāba f Juice of the sugarcane boiled to a thick consistency, molasses or jagree. 2 Sugared water boiled and thickened with flour. A beverage for the sick. 3 C Ground burned in preparation for the seed: also the crop raised on ground so prepared: also loppings, leaves, grass, rubbish used in burning the ground. 4 Sediment of oil or of clarified butter.. v घाल, पड. राब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sediment of oil or of ghee. m Frequency of coming and going. राब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उसाचा काकवीपेक्षा दाट रस Ex. गरमगरम राब मला आवडते ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুড় bdगुर benরাব gujરાબ hinराब kanಕಾಕಂಬಿ kasراب kokकाकय malശർക്കരപ്പാവ് mniꯆꯨꯍꯤ nepगुड oriଆଖୁସିରା panਸ਼ੀਰਾ tamவெல்லபாகு telబెల్లంపాకం urdشیرا राब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ काकवीपेक्षां दाट असा उसाच्या रसाचा रांधा . २ दुखणेकर्यास पिण्यास द्यावयाचें पेय . पीठ घालून दाट केलेलें आणि कढविलेलें साखर घातलेलें पाणी . ३ ( कों . ) रोपाकरिता भाजलेली जमीन . ४ अशा रीतीनें तयार केलेल्या जमिनीवर केलेलें रोप . ५ जमीन भाजण्याकरितां लागणारें गवत , पानें , केरकचरा , टहाळ इ० . ६ तेला - तुपाचा गाळ , बेरी . [ देप्रा , रव्बा ; हिं . राब । ( वाप्र . ) पु. १ रीत . २ स्वभाव . ३ वारंवार जाणें येणें ; एखादें कृत्य पुन्हां पुन्हां करणें ; अभ्यास ; वापर ( क्रि० घालणें ; पाडणें ). आताशीं घरांत मनुष्यें थोडीं म्हणून पुढला दरवाजा बंद करून मागील दरबाजानेंच राब घातला आहे . ४ आटोकाट मेहनत ; श्रम . कुकर्माचा करवी । राबु जरी । - ज्ञा १३ . ३० . ५ धुमाकूळ . हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । - ज्ञा १४ . २३० . ६ कुटुंबांतील माणसांची वर्दळ ; विस्तार ; पसारा . तुमचा राब मोठा . तुम्हाला एवढें घर पुरणार नाहीं . [ राबणें ]०करणें ( जुन्नरी ) जमीन भाजण्यासाठीं पान - पाचोळा वगैरे शेतांत पसरणें . त्यानें भातासाठीं राब केला आहे .०लावणें सवय लावणें .०जाळणें ( जुन्नरी ) शेतजमीनीवर पान - पाचोळा पसरून जाळून जमीन भाजणें .०बरडळणें भाजलेली जमीन नांगरून दांताळयानें ढेकळें फोडून सारखी करणें . राबड - स्त्री . चिडबिड ; रेंदा ; चिखल ; गाळ ; खळमळ ; रेबड . [ राब ] राबडी - स्त्री . रबडी पहा . बासुंदीचा एक प्रकार ; साखर व मसाला घालून आटवून दाट केलेलें दूध . २ पातळ गूळ ; पातळ चिखल [ राब ] राबणी - स्त्री . टहाळ , शेण , गवत , बारीक माती घालून रोपटा तयार करणें व भाजणें ; भाजावळ ; दाढ . राबणें - सक्रि . जमीन नांगरणें , लागवडीस आणणें . आम्ही वर्षास दहा बिघे शेत घरीं राबतो . राबरी - स्त्री . घट्ट न झालेला , पातळ गूळ . राबाचें पाणी - न . उपयोग केलेलें पाणी . Related Words राब राब करणें molasses अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग राब जाळणें राब बरडळणें راب شیرا गुड काकय রাব ଆଖୁସିରା રાબ ਸ਼ੀਰਾ வெல்லபாகு బెల్లంపాకం ശർക്കരപ്പാവ് গুড় गुर इक्षुसारः ಕಾಕಂಬಿ सीरा लबी massecuite शीरा molasse काकंबी जाळप करणें लूड भडस भरणें साकूळ साखूळ कवाळ दायठा भडसाची दाढ कवळटें कवळठा कवळा रबडी जितराब मालू मेंढ खत हुरडा जितरब भड मालें कवळ कवल उलथा घसा गूळ कार शेण खर गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP