Dictionaries | References उ उलथा Script: Devanagari See also: उलथाजमीन Meaning Related Words उलथा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 adjective जायनि ओंथिया बबेबा गुबुन सोदोबनि ओंथिनि उलथा Ex. दैनि उलथा सोदोब लिर MODIFIES NOUN:सोदोब ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:benবিপরীতার্থক gujવિરુદ્ધાર્થી hinविलोम kanವಿರುದಾರ್ಥ kasضد kokविरुध्दार्थी malവിപരീത പദം marविरुद्धार्थी nepविलोम oriବିଲୋମ sanविलोम tamமாறுபட்ட urdمتضاد , مخالف , الٹا See : हेंथा, बेरेखा, बेरेखा उलथा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. ह्या शेताची उ0 or माझी उ0 एथून कोशभर आहे. 2 Fallow land.Supine; being on its back; having face or mouth upwards; opp. to पालथा.A contrary or an opposite. Ex. निद्राकाळीं बुद्धीचे माथां बैसे जागृतीचा उ0 ॥ वासनामय स्वप्नावस्था ते तुज दर्श्य पै ॥ उलथा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Supine. m Fallow land. उलथा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : उताणा उलथा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उताणा ; तोंड वर असलेला ; पाठीवर पडलेला ; पालथा याच्या उलट . - पु .कलथा ; सराटा ; उलथणें पहा .उलट विरुद्ध , ( बाजूचा मनुष्य ) प्रतिपक्षी .कांडतांना उखळीच्या तळाशीं राहिलेलें धान्य उखळून वर काढण्याची क्रिया .( ल . ) ठसा ; संस्कार . निद्राकाळीं बुद्धीचा माथां । बैसे जागृतीचा उलथा ॥ - विउ २ . ५२ .( ग्राम्य ) उत्तर ; जबाब ; टोमणा . ( क्रि० देणें . )उलट व्यत्यास ; स्थिति ; प्रतिपक्ष ; विरुद्ध गोष्ट , अर्थ , वस्तु . तूं म्हणसी जे स्वप्नावस्था । ते तंव जागृतीचा उलथा । तरी जागृती तत्कार्य व्यवस्था । केवीं घडे । - विउ ९ . ३१ . स्वप्न जागृतीचा पै उलथा । जागृतीमाजी इंद्रियें करिती ज्या ज्या अवस्था । तदनुसार नाना परी व्यवस्था । मनकरी स्वनामाजीं । - स्वादि ५ . २ . ४४ . [ सं . उत + तल ]०जमीन स्त्री. ( कों . ) एकाच शेताचा किंवा मळ्याचा थोडा दूर असलेला भाग , पुरवणी भाग ; मुख्य शेतास राब , कवळ वगैरेचा पुरवठा करणारी पड जमीन किंवा सामान्य पडीत जमीन . माझी उलथा जमीन येथून कोसभर आहे .( सामा . ) पडीत जमीन .०पसा पु. उताणा हात ; भिक्षा मागण्याकरितां पुढें पसरलेला हात .०पालथ था - स्त्री . वि . वर खालीं करणें ; उलटापालट . उलटापालटा पहा . [ सं . उद + तल ; प्रा . उत्थल्ल + पत्थल्ल ; हिं . उथलपाथल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP