Dictionaries | References उ उघड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उघड A dictionary, Marathi and English | Marathi English | | Open, plain, clear, manifest, evident, apparent: also open, explicit, free from disguise or secrecy: also public, popular, vulgar, notorious. . Rate this meaning Thank you! 👍 उघड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Open, evident. Explicit. Public. f Fairness. Holding up of rain. Notoriety (of a fact). Rate this meaning Thank you! 👍 उघड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. प्रकट , व्यक्त , स्पष्ट . Rate this meaning Thank you! 👍 उघड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective गुप्त नाही असा Ex. त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली. MODIFIES NOUN:उक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:ज्ञात माहीत ठाऊक जगजाहीर प्रकट व्यक्त स्पष्टWordnet:asmঅগোপনীয় bdआन्दो नङि benঅগোপন gujઉઘાડું hinअगुप्त kanಮುಚ್ಚಿಡದ kokउक्तें malപരസ്യമായ mniꯊꯨꯞꯇꯕ nepअगुप्त oriଖୋଲା sanअगुप्त tamமறைக்காத telరహస్యంకాని urdظاہر , غیرپوشیدہ , واضح , عیاں , نمایاں , صاف adjective कोणतेही रहस्य नसलेला Ex. हे उघड प्रकरण आहे आणि तुम्ही खोटे बोलत आहात. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmৰহস্যহীন bdरहस्य गैयि benরহস্যহীন gujરહસ્ય વગર hinरहस्यहीन kanರಹಸ್ಯವಲ್ಲದ kasرازٕ بَغٲر kokउकती malപരസ്യമായ mniꯑꯔꯣꯟ ꯑꯊꯨꯞ꯭ꯌꯥꯎꯗꯕ nepरहस्यहीन oriରହସ୍ୟହୀନ panਰਹੱਸਹੀਣ sanअगूढ telబహిర్గతమైన urdغیر پوشیدہ , غیر اسراری See : धादांत Rate this meaning Thank you! 👍 उघड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. स्पष्ट ; व्यक्त ; उकललेला मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें । - ज्ञा ११ . ४४२ . स्वच्छ ; ढळढळीत ; जाहीर ; प्रकट ; सार्वजनिक ; महशूर ; गुप्तवेषरहित . दुर्लौकिक झालेलें ; - स्त्री . निरभ्र आकाश ; हवा स्वच्छ असणें ; उघाडी ; उघडीक ; पाऊस थांबणें . दुर्लौकिक ( एखाद्या गोष्टीचा ) - क्रिवि . प्रसिध्दपणानें ; जाहीर रीतीनें ( फिरणें , सांगणें , बोलणें ). [ सं . उद + घट ; प्रा . उग्घड ] उघडकीस येणें - परिस्फोट होणें ; गुप्त न राहणें ; जाहीर होणें उघडकीस आणणें - परिस्फोट करणें ; प्रसिध्द करणें ; जगजाहीर करणें . Rate this meaning Thank you! 👍 उघड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उघड करणें १. स्पष्ट सांगणें गुप्त न ठेवणें. अंतःकरणातील भावना मोकळ्या करणें. Related Words उघड उघड झालेला उघड करणे प्रकट उघड केलेला उघड जमाबंदी उघड माप उघड मूठ फुकाची गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते अपमान अपकीर्ति हे उघड ठकाचे सोबती आन्दो नङि उक्तें மறைக்காத வெளியான ప్రకటితమైన రహస్యంకాని অগোপন প্রকটিত ପରିପ୍ରକାଶ પ્રકટ ಪ್ರಕಟವಾದ ಮುಚ್ಚಿಡದ പ്രകടമായ अगुप्त उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी ઉઘાડું نوٚن کَڑُن बुंफोर नुजानाय ઉઘાડું પાડવું ਪ੍ਰਗਟ ପ୍ରକାଶ କରିବା പരസ്യമായ വെളിപ്പെടുത്തുക reveal نوٚن واضح தெரிவி విప్పు অগোপনীয় uttered verbalised verbalized खोल्नु उकतें expressed प्रकाशय প্রকাশিত ଖୋଲା open unveil खोलना फोडप uncover ਖੋਲਣਾ ਪ੍ਰਤੱਖ ಬಿಚ್ಚು খোলা bring out on the face of open secret manifest error professed exercise for obvious reasons patent danger apparent reason naked confession obvious error claim of an abviously unsubstantial character disclosure of information उघडकीस आणले उघडे परब्रह्म error of law apparent on the face of the record evident utility हौसेनं केला वर त्याला भरला हिंवज्वर हौसेनें केला वर, त्याला भरला दिवसां खोकला रात्रीं ज्वर ! हौसेनें दादला केला, तो रंडिबाज निघाला gross error उजागरीस येणें open risk avowedly नागव्या गोष्टी करणें नागव्या गोष्टी सांगणें apparent error on the face of records avowal ज्याचा जो व्यापार। तेथें असावें खबरदार। थू फोडप रोग, शत्रु आणि ऋण यांची उपेक्षा केली तर अधिक बळावून प्राणनाश करतात भोजनासारखा लाभ नाहीं, मरणासारखी हानि नाहीं आडपडदा न ठेवता दांतखिळी बातमी फोकणें बातमी फोडणें भांडे फुटणे true disclosure राजरोस न्हंय भोळी, पुण बांय भोळी न्हंय आपणा जागेवेली दोरी उघडवाघड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP