Dictionaries | References ग गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा Script: Devanagari Meaning Related Words गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वरून मित्रत्व दाखवून आंतून आपले वैर करणारापेक्षां उघडपणें शत्रुत्व करणारापासून आपणांस पुष्कळ कमी त्रास होतो. कारण पहिल्यावर आपण विश्र्वास ठेवून गैरसावधपणें वागतो व दुसर्याबद्दल प्रथमापासूनच काळजी घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP