Dictionaries | References

वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा

   
Script: Devanagari
See also:  वेदांतीपेक्षां धादांत्या बरा

वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा     

नुसती चर्चा करीत बसणारापेक्षां अनुभवानें काम करणारा अधिक चांगला. केवळ उपपत्ति जाणणार्‍या विद्वानापेक्षां धोपटमार्गानें काम करणारा चांगला. लोकहितवादींनें या विषयावर एक लेखच लिहिला आहे. [ धादांती म्हणजे व्यवहारी ] धादांत्यापासून जगास फायदा फार होतो. तोच वेदांती माणूस आळशी, आप्पलपोटा असतो
त्याचा कोणास उपयोग होत नाहीं. -लोकहितवादी लेख संग्रह ( शिळाछाप ) पृ. ९२८-३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP