Dictionaries | References

अमृत प्यावया निरोग दिवस नलगेचि

   
Script: Devanagari

अमृत प्यावया निरोग दिवस नलगेचि

   अमृत हें सर्वच रोगांचा नाश करतें
   तेव्हां अमृत घ्यावयाचें असलें व अंगांत रोग असला तर तो अमृत घेतल्यानें बरा होईलच. तो बरा होण्याची वाट पहात राहून अमृत घेण्याचें दिवसगतीवर टाकण्यांत अर्थ नाहीं. -दावि ७.२.३३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP