Dictionaries | References

उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा

   
Script: Devanagari

उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा

   संसाराची दगदग करून पोटभर जेवण्यापेक्षां थोडे कमी श्रम करून अर्धपोटी राहिलेले पतकरले. अशी वृत्ति संसारास कंटाळलेल्या लोकांची असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP