Dictionaries | References

उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास

   
Script: Devanagari

उपासामागें पारणें आणि पारण्यामागें उपास

   प्रथम उपवास केल्यानंतर तो सोडावयाचा म्हणून पारणें केलेच पाहिजे व ते करताना अजीर्ण झाले म्हणून पुन्हां उपवास केला पाहिजे
   याप्रमाणें हे रहाट-गाडगे चालतच राहावयाचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP