Dictionaries | References प पसारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पसारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v पड g. of s. 5 A sort of tray to hold the measures &c. of a shop. Rate this meaning Thank you! 👍 पसारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Spread out state. Things lying scattered about. Publicity. The grazing of cattle at night. Rate this meaning Thank you! 👍 पसारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू , फापटपसारा ; ना. फैलाव , विस्तार , व्याप . Rate this meaning Thank you! 👍 पसारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun जमीनजुमला, घरदार इत्यादी सर्व Ex. या वयात येवढा पसारा सांभाळणे सोपे नाही. SYNONYM:व्याप खटले खटला See : विस्तार, अडगळ Related Words पसारा वेडा वाणी वेखंडाचा पसारा दृष्टीचा पसारा सुईमागें दोरा, संसाराचा पसारा आकाशात वारा, खाली वावटळीचा पसारा जगाचा पसारा, देव झाला आसरा बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा भलताच पसारा आणि झाला म्हातारा सुईमागें दोरा, सांधी वस्त्रांचा पसारा आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा आला हाकारा, टाकला पसारा, घर तेरा न मेरा extent खटले फुल्लारकर नाडा पसरणें जनाबा रास्तार धिबिडगा आटपाआटप पखरण आटाप अच्छेर शेंडी, शेरभर घेरा सटटयागटया आराब आराबा सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी जेवढा व्याप, तेवढा संताप दुकान पसरणें तडज भक्तीचें दुकान करणें भक्तीचें दुकान घालणें भक्तीचें दुकान पसरणें भक्तीचें दुकान मांडणें पोट मोठें, बसूं कोठें फाहाडपसारा उगाचि शीण वाउगा, बळेंचि होतसे दगा जेथें व्याप, तेथें संताप डिंडी लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची रोंभा रोंभाडा माझा माझा, व्यर्थ कबाड बोझा आसन रुंदावणें अंवकचंवडक अटपाअटप अव्हारणें मंत्र थोडा, थुंका फार मिया न् बिबी, तगारी उभी वेखंड अडगळ गाडा राडा आठ पटेल, नऊ चौधरी आठ परदेशी नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चौके उगाळ अंवडचंवडक अडाडी अस्कट अस्कड अवडकचवडक पाल्हाळ पथारी उपद्व्याप उभारणी घरदार विसकट सांपसारणी आकुंचन गुंडाळणे बारदान नवरानवरी एक, वर्हाडी अनेक व्याप विखरणी उपसारा उभवणी एकीकडे यमाई, एकीकडे तुकाई घपाघोळ घप्पाघोळ सलतनत सलतना सलतान रेबड जोंजार जोजार चौबार डांगोरा आटोप खटाटोप संसर उकिरडा सलतन चौबारा चौबारी नाडा दुकान विस्तार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP