Dictionaries | References

सांपसारणी

   
Script: Devanagari

सांपसारणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sāmpasāraṇī f C verbal of सांपसारणें q. v. infra.

सांपसारणी

  स्त्री. ( कों . ) सांपसारण्याची क्रिया ; सुधारण्याचा व्यापार . सांपसारणें - उक्रि . ( कों . ) १ सारांशानें व्यवस्थित मांडणें ; उपसंहार करणें ; तत्त्व काढणें ( चर्चा , भाषण इ० चा ). २ दुरुस्त करून , जुळवून नीट करणें ; साफसफाई करणें ; सुधारणें ( भोंगळ , अव्यवस्थित भाषण , बहकलेली , घसरलेली गोष्ट इ० ). ३ आवरून , आटपून ठेवणें ( इकडे तिकडे पडलेले पदार्थ , पसारा ). [ सं . संप्रसार ; प्रा . संपसार = समवाय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP