Dictionaries | References

अडाडी

   
Script: Devanagari

अडाडी

  स्त्री. 
   प्रतिबंध ; अटक ; तमीं दाटती खद्योत - कोडीतेवीं अज्ञानीं कर्माची आडाडी । - एभा २७ . ३९ .
   उत्कंठा ; घाई . होत डोळ्या आडाडीअभिनव गोडी कृष्णाची ॥ - एभा ३१ . ३० .
   गर्दी ; पसारा ; रगाडा . सर्व धर्मांची आडाडी । धायेंवीण बापुडीं निमाली ॥ - एभा ११ . ११०४ . [ अड + अड ].

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP