Dictionaries | References ख खटाटोप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; noise and stir; bustle and show; any great outlay or appearance of business. Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Mighty and imposing plans. खटाटोपो भयंकर: Strenuous but hollow exertion; sound and fury signifying nothing. Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अवडंब्र , मोठा बेत , मोठी तयारी ; ना. खूप श्रम , दगदग , मेहनत , यातायात ; ना. डामडौल , थाट , देखावा , मोठा डौल ; ना. गोंगाट , दंगा ; ना. उलाढाल , पसारा , Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादी गोष्ट साधणे, मिळवणे इत्यादींसाठी केलेला आटोकाट, निकराचा प्रयत्न Ex. एखादी गोष्ट घडणार नाही हे माहीत असेल तर त्या गोष्टीसाठी उगाच खटाटोप का करायचा? Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ मोठें अवडंबर तयारी , बेत , चळवळी २ मोठा डौल ( पवित्रपणा , विद्या इ०चा ).' त्या तपस्वाचा खटाटोप मात्र पहावा , आंत कांहीं ऐवज नाहीं .' ३ गोंगाट ; गोंधळ व गडबड . ' दमनकातें खटाटोंपें येतां देखिलां । ' - पंच १ . १६ . ४ थाट ; देखावा . ५ पसारा ; उलाढाल ( कामांची , धंद्याची ) ६ ( सामा .) मेहनत ; यातायात ; दगदग . विधवेलागी कुंकुमठेव । खटाटोप कासया । ' - नव २० . १७९ . ' त्या शत्रुवर इतका खटाटोप घेऊन जाण्याचें प्रयोजन नाहीं .' खटाटोपी - प्या - वि . पोकळ प्रर्दशन करणारा , करण्याची इच्छा धरणारा ; खटाटोप करणारा . म्ह ० खटाटोपी भयंकर ; प्रचंड पण पोकळ कृत्य ; विस्मयकारक पोकळपणा . ( थोड्या कार्याला फार खटपट जेव्हां केली जातें तेव्हां ही म्हणु वापरतात . मुळ शब्द फटाटोपो भंकर : । असा आहे . तो पुढील संस्कृत श्लोकांत आढळतो -' निर्विपैणापि सर्पेंण कर्तव्य महती फणा । विषमस्तु न वा लोके फटाटोपे भयंकर ; ॥ ' म्हणजे विष नसलेल्या सापानें नुसता फाराटोप केला ( फणेचा विस्तार केला ) तरी तो लोकांना भयंकर त्रासदायक होती ); कार्य थोडें पण खटपटीचें अवडंबर फार . ( ध्व . हिं . खटाटोप ; तुल० सं . कटाटोप ) Rate this meaning Thank you! 👍 खटाटोप मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | खटाटोपो भयंकरः व्यर्थ खटाटोप उगाच निष्फळ धडपड थोड्या कामाला मोठे अवडंबर. संबंध श्र्लोक-(अ) निविर्षेपणापि सर्पेण कर्तव्या महती फणा। विषं भवतु मा वास्तु फाटाटोपो भयंकरः।।-पंचतंत्र ३.८३. (आ) निर्विषोपि यथा सर्पः फटाटोपैर्भयंकरः। तथा डंबरवान्राजा न परैः परिभूयते ।।-सुर १४९.३१०. Related Words खटाटोप घरचें खा आणि माझे नांव घ्या शष्प देणें न् शष्प घेणें लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय् मामाच्या म्हशी, भाचीला उठाबशी उबाणा खटाटोपोभयंकर कुटाणा आकाशमुष्टिहननन्याय दीर्घोद्योग मोतड मोथड फररर फूं, ने घेर जाईने खाशे शूं? पाणी हालवून कोठे लोणी निघतें अरण्यरुदन उलगाघाल भलताच पसारा आणि झाला म्हातारा आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ उठापेठा उठारेठा वीतभर पोट खळगी वीतभर पोटाची खळगी दांतांच्या कण्या, घुगर्या होणें घटाटोप उद्वेप उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) उपड्या घागरीवर पाणी उपदेश म्हातार्यास, जेवीं औषध मेल्यास कोशीस अरण्यरुदित अरण्यरोदन भणतव्यम तोबी मरतव्यम्। नही भणतव्यम् तोबी मरतव्यम् वृथा किम् माथाकूट कर्तव्यम्। उपद्व्याप धडपड उठाठेव उलाघाल उटारेटा उठबशी उठबसी उठबैस उठाठव एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला गाडा दातांच्या कण्या करणें डंब धडपडणे धडफड धडबडणे सायास घोरंकार उलाढाल दगदग चतुर्वर्ग धडफडणे धडबड गजस्नान भगीरथ प्रयत्न निधाई घडामोड धरम खटपट घडमोड समारंभ निधाय परिश्रम उपराळा धका व्यवसाय जावई जांवई यत्न व्याप धक्का उलटा लाग दांत હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP