Dictionaries | References ध धडफड Script: Devanagari See also: धडपड , धडबड Meaning Related Words धडफड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See खडबड. धडफड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f (Imit.) Furious storming, violent struggling; noisy bustle. धडफड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काम इ० करतांना रागाने , अडाणीपणामुळे केलेली ) आदळाआपट ; पाय आपटणे ; चडफडणे . २ ( हूडपणाने , अविचाराने एखाद्या व्यवहारांत ) ढोबळ चूक करणे ; घसरणे . ३ खटाटोप , परिश्रम ; खटपट ; खवदव ; दगदग . ४ ( उंदीर इ० नी केलेली ) खडखड ; खडबड . [ ध्व . ] म्ह ० ( व . ) धडप धाडवा अवसेचा पाडवा = आदळ आपट करणार्या सुनेला उद्देशून सासूने वापरावयाची ही म्हण आहे . स्त्री. धडपड पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP