Dictionaries | References ध धडपड Script: Devanagari See also: धडफड , धडबड Meaning Related Words धडपड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धडधडपाची कृती वा अवस्था Ex. ताची धडपड म्हज्यान पळोवंक जायना ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तळमळWordnet:asmছাটি ফুটি bdएमब्रानाय benছটফটানি gujતડપડાટ hinतड़पड़ाहट kanತಿಣುಕಾಟ kasچھۄچھِر malപിടച്ചില് marतडफड mniꯑꯋꯥꯕ꯭ꯈꯥꯡꯕ nepछटपटाहट oriଛଟପଟ ଭାବ panਤੜਫਨ tamதுடிப்பு telవిలవిల urdتڑپڑاہٹ , چھٹپٹاہٹ , تڑپ धडपड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See खडबड. धडपड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f (Imit.) Furious storming, violent struggling; noisy bustle. धडपड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खटपट , खटाटोप , दगदग , परिश्रम . धडपड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रयत्न धडपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( काम इ० करतांना रागाने , अडाणीपणामुळे केलेली ) आदळाआपट ; पाय आपटणे ; चडफडणे . २ ( हूडपणाने , अविचाराने एखाद्या व्यवहारांत ) ढोबळ चूक करणे ; घसरणे . ३ खटाटोप , परिश्रम ; खटपट ; खवदव ; दगदग . ४ ( उंदीर इ० नी केलेली ) खडखड ; खडबड . [ ध्व . ] म्ह ० ( व . ) धडप धाडवा अवसेचा पाडवा = आदळ आपट करणार्या सुनेला उद्देशून सासूने वापरावयाची ही म्हण आहे . Related Words धडपड तडफड धडपड करणे چھۄچھِر एमब्रानाय ছাটি-ফুটি ছটফটানি ଛଟପଟ ଭାବ ਤੜਫਨ તડપડાટ छटपटाहट तड़पड़ाहट విలవిల ತಿಣುಕಾಟ പിടച്ചില് wiggle துடிப்பு wriggle squirm attempt effort endeavor endeavour try धडडाट धफडाट धबडाट status striving धरफडणे बुचकळया खाणें बुचकळी खाणें जीव जाईना म्हणून हातपाय खोडावे अर्थाला मरणें खरखट स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं धडपडाट धडफडाट धरफड धरफडाट धरफड्या जीव जाईना म्हणून हातपाय खोडतो दांती बळ धरणें लाभ ना नफा, रिकामा धका मरतां मरतां हातपाय झाडावे आढ्यामारणें कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें कुत्र्याचें शेंपूट, मांजराचे कान आणि दोहो जिवांची ताणाताण (हृदय) धडधड करणें जीवनकलह दैव पडतां माघारीं, उडया मारुन काय करी धडफड्या तारांटचे धडबडाट उलेंढालें लुटफुट धडपड्या तरफडा मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची उचकळ्याबुचकळ्या उड्या पुरवेल पण पड्या पुरवत नाहीं उड्या बरा पण पड्या कठीण हातपाय झाडणें माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला छुणछुणणें तडफडणे उलाघाल आडाआडी आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो आगपाई किती चाललें भराभर, तरी दोन पावले बरोबर किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर कोणी अन्नाचा भुकेला, कुणी मनाचा भुकेला जीव वचूना हातपाय घॉडायता जीव वचूना हातपाय बडैता झडपड भागाभाग ढुंगण हाणा, पण (मला) पाटलीण म्हणा तडफडा सतम उलाढाल competition आदमखोर उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही एका गांडीक दोन सूळ कित्याक? खट्टयाह सायास लांवतोड लोंबीझोंबी रानांक बतल्याच्या कुर्टाक कुराडि बांदचि थडाड धडपडणे धडफड धडबडणे पोट शिकैता वेव्हार आनी पेट शिकैता दर वणवणवाणी कडकडाट खटपटी लावतोड जशी शक्ति, तशी भक्ति दगदग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP