Dictionaries | References

माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला

   
Script: Devanagari

माझें म्हणतां भागला, आणि निवांत राहिला

   मनुष्य जिवंत असतो तोपर्यंत माझें माझें म्हणून धडपड करीत असतो
   परंतु शेवटीं निमूटपणें सर्व येथेंच टाकून मृत्यूच्या स्वाधीन होऊन निघून जातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP