Dictionaries | References

पोट शिकैता वेव्हार आनी पेट शिकैता दर

   
Script: Devanagari

पोट शिकैता वेव्हार आनी पेट शिकैता दर

   (गो.) अन्नाची गरज माणसांशी कसें वागावें हें शिकवतें व बाजार धान्यांचे निरनिराळे भाव शिकवितो. तुमची परिस्थितीच तुम्हांला तुमचा मार्ग दाखविते. भूक लागली म्हणजे कांहींतरी धडपड मनुष्य करतो व बाजारांत गेलें म्हणजे दर, दाम, व्यवहाराची रीत वगैरे कळते. मागें काहींतरी नेट असल्याशिवाय किंवा प्रत्यक्ष करुन पाहिल्याशिवाय कोणतीहि गोष्ट करतां येत नाहीं

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP