Dictionaries | References

वेव्हार

   
Script: Devanagari

वेव्हार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कसलीय चीट वा आज्ञा हांकां योग्य सुवातेर पावोवपाचें कार्य   Ex. ताणें वेव्हारा खातीर पारवे पाळ्ळ्यात
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : वागणुक

वेव्हार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Replying to and starting difficulties and objections; making excuses and pretences against. v सांग, कर.

वेव्हार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

वेव्हार

  पु. ( प्र . ) व्यवहार . १ व्यापार ; देवघेव ; धंदा . २ अडचणी , हरकती आणून उत्तर देणें ; प्रतिवाद ; सबबी ; ढोंगाच्या गोष्टी सांगणे . ( क्रि० सांगणे ; करणे ). ३ एखादी क्रिया , आचार ; प्रापंचिक गोष्ट . तुजवाचोनि आतां वेव्हार । खुंटला माझा । - कथा २ . १२ . १०० ४ लोकरित ; व्यवहार . ५ व्यवहाराची जागा ; दुकान . राजव्दारी कां सभे माझारी । बैसावें पारी अथवा वेव्हारी । - एभा १३ . १४३ . ६ खटला ; दावा . न दिसे नरहरी। जिंतोनी वेव्हारी । घेईन जाणा । - गुच १ . १२४ . [ सं . व्यवहार ] वेव्हार , वेव्हारा , वेव्हारी - पु . १ सावकार ; व्यापारी . तेथे वर्धमान नामें वेव्हारा - पंच १ . ५ . मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होई । - ज्ञा १४ . १६ . वेव्हारी - वि . १ व्यापारी . २ अडचणी ; हरकती , सबबी आणणारा ; हुज्जतखोर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP