Dictionaries | References

चौघाचार

   
Script: Devanagari

चौघाचार     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Used with बाधणें, as चौ0 बाधला Said when the affliction of any suffering person is attributed to popular malediction or hate. 2 unc Publishing, divulging, telling to the folk. 3 Ownership by many. 4 unc General or common practice.

चौघाचार     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Common practice. Ownership by many.

चौघाचार     

 पु. १ लोकांच्या मत्सराचा , अभिशापाचा , द्वेषाचा अमंगल वचनांचा भोंवणारा परिणाम ; ( लहान मुलांस लागणारी ) लोकांची दृष्ट . ( क्रि० बाधणें ). २ ( क्व . ) प्रसिध्द करणें ; फोडणें ; लोकांस सांगणें ; ३ ( एखाद्या वस्तूवरील ) पुष्कळांची मालकी ; समायीक हक्क ; सार्वजनिक सत्ता . ४ ( क्व . ) सामान्य व्यवहार , आचार ; लोकरीति . ५ चौघांनीं केलेला न्याय ; पंचाईत ; निवाडा . राखिला हा होता बहु चौघाचार । साक्षीनें वेव्हार निवडिला । - तुगा १२१७ . बहिणी म्हणे चाल करूं चौघाचार । बैसोनि वेव्हार निवडीती । - ब ४९१ . [ चौघे = चारजण - लोक + आचार = व्यवहार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP