Dictionaries | References

आडाआडी

   
Script: Devanagari

आडाआडी

  स्त्री. धडपड ; खटपट ; श्रम ; आटाआट . करुनि आवडीच्या कावडीया रामेश्वरीं येती भाविक कापडीक्षणिक आयुष्य जाणुनि तांतडी । आडाआडी पावले । - ह १५ . १४० . एवढी जिवाची आडाआडी करुन तुम्ही साधणार काय ? अटअट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP