Dictionaries | References व विखरणी Script: Devanagari Meaning Related Words विखरणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Scattering about &c. विखरणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. इकडे तिकडे पसरणें इ० . [ विखरणें ] विखरणें - उक्रि . १ अव्यवस्थित रीतीनें इकडेतिकडे पसरणें ; उधळणें . दहींभात विखुरला चहुंकडे । अद्यापि शुभ्र दिसती सूक्ष्म खडे । . २ निष्काळजीपणानें टाकणें , ठेवणें ; इकडे तिकडे लोळवणें ( स्त्रीच्या डोक्यावरील केस ). ३ चेंदामेंदा , तुकडे तुकडे करून फेंकून देणें . भीम गदा हाणुनि त्या सद्विरद क्षेमधूर्तिला विखरी । - मोकर्ण ८ . ३० . ४ वृष्टि करणें ; शिंपडणें . माते , ज्याचें नाम स्वरतांवरि अमृत नित्य विखरीतें । - मोहनुमद्रामायण १६ . - अक्रि . विस्कटणें ( केंस , इ० ) [ सं . वि + कृ - विकिर ; ग्रा . विखर ; हिं . विखरना ; गुज . विखरवुं ; पं . विख्खरना ] विखरा - पु . १ विखरलेली स्थिति . २ अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू ; पसारा . ३ उधळपट्टी ; खर्च . ओटीभरणाचा गजर पुढें आहे । द्रव्याचा विखरा । - पला ९२ . विखुरणी - स्त्री . विखरणी पहा . विखुरणें - क्रि . विखरणें पहा . १ पसरणें . विखुरले विकत्याचे कांटे । - ज्ञा ७ . १७० ; - अमृ २ . ७ . २ तळमळणें . आम्हां नाहीं त्याचा घडला आटव । त्याचा बहुजीव विखुरला । - तुगा ६०६ . ३ फुटणें . माझें करुणावचन । न ऐकती तुझे कान । ऐकोनि पाषाण । विखुरतसे । - गुच १ . १३८ . विखुरी , विखूरी - स्त्री . प्रसार ; पसारा . चांदोचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी । - अमृ १ . ५६ . [ विखुरणें ] Related Words विखरणी विखुरणी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP