Dictionaries | References

मंडळ

   
Script: Devanagari
See also:  मंडल

मंडळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  सुर्याच्या वा चंद्राच्या चोंय वशींनी दिसपी परीघ   Ex. सुर्यमंडळांत जायते गिरे भोंवतात
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमन्दल
gujમંડળ
hinमंडल
kanಮಂಡಲ
kasمدار , نِظام
urdنظام , منڈل
See : दळ, पंगड, समिती, संस्था, संस्था

मंडळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

मंडळ     

ना.  सभा , समाज , समुदाय , समूह ;
ना.  संघ , संस्था .

मंडळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह   Ex. आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत./त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
HYPONYMY:
सैन्य तांडा तुकडी पंच वायुवेगपथक गृहरक्षकदल प्रतिनिधिमंडळ शिष्टमंडळ पक्ष बास्केटबालसंघ क्रीडांगण मोहीमगट राज्य मंडळ बँड पथक चालकदल सर्वविजेता शासक दल
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गट संघ दल टोळी चमू
Wordnet:
asmদল
bdहानजा
benদল
gujમંડળ
hinदल
kanಸೇನೆ
kasٹۄگٕج
kokदळ
malവിഭാഗം
mniꯀꯥꯡꯕꯨ
oriଦଳ
panਦਲ
tamகழகம்
telసమూహం
urdجماعت , گروہ , منڈل , تنظیم , فرقہ , ٹولی
noun  एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह   Ex. काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
HYPONYMY:
संप्रदाय भारतीय फुटबॉल महासंघ भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ जोगिडा संघ भक्तमंडळ
MERO MEMBER COLLECTION:
व्यक्ती
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संघ दल
Wordnet:
asmদল
bdहानजा
hinमंडली
kanಮಂಡಳಿ
kasجماعت
kokपंगड
mniꯄꯥꯇꯤ
oriମଣ୍ଡଳୀ
panਮੰਡਲੀ
sanसमूहः
telసముదాయము
urdگروپ , گروہ , دل , ٹولی
noun  पर्यवेक्षकाचे अधिकार असलेली समिती   Ex. मंडळाचा निर्णय सर्वमान्य असेल.
HYPONYMY:
सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड भारतीय प्रतिभूती आणि विनियमक मंडळ क्रिकेट परिषद आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बोर्ड
Wordnet:
panਪਰਿਸ਼ਦ
urdکونسل , کونسل , بورڈ
noun  एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट   Ex. वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पॅनल
Wordnet:
benপ্যানেল
gujદળ
kasپیٚنَل
malനിര്ണ്ണയ സമതി
oriଦଳ
panਦਲ
sanस्थेयगणः
See : वर्तुळ

मंडळ     

 न. 
वर्तुळ ; वलय ; घेर ; परिघ ; चक्र .
चंद्र , सूर्य इ० चें बिंब . पं मंडळ आणि चंद्रमा । दोनी नव्हती सुवर्मा । - ज्ञा १४ . ४०५ .
प्रांत ; क्षेत्र ; वास किंवा चाळीस योजनापर्यंतचा आसमंतांतील प्रदेश ; भोंवतालचा प्रांत .
बारा चक्रवर्ती राजांनीं ज्या प्रांतावर राज्य केलें तो प्रांत , राष्ट्र .
( यावरुन ) प्रांत ; देश ; राज्य . जसें - कुरुमंडल .
समुदाय ; समूह ; सभा ; समाज ; टोळी .
वर्तुळाकार ठिपके असलेलें कोड .
देवतेची स्थापना करण्यासाठीं काढलेली एक गूढ वर्तुळाकार आकृति . व्रतोद्यानप्रसंगीं देवतांची स्थापना करण्यासाठीं विशिष्ट रंगानें रंगविलेलीं सर्वतोभद्र , लिंगतोभद्र इं० मडळें प्रत्येकीं .
एक निरुपद्रवी सर्प .
देवास नैवेद्य दाखवितांना पात्राखालीं पाण्याची ( चौकोनी , वर्तुळाकार , त्रिकोणी इ० ) काढलेली आकृति .
सैन्याची वर्तुळाकार रचना .
चुन्याच्या घाणीची वर्तुळाकार चाकोरी .
बेचाळीस दिवसांचा काल . त्यासि एक मंडळ सांग । पठणें करुनि कार्यसिद्धी । - व्यं ९४ .
( समासांत ) शरीराचा तो तो भाग . जसें - मस्तक - कुच - कर्ण - मंडल . तेआं नाभिमंडळा आगाधा । समवेत ब्रह्में पेलिलें दोंदा । - ऋ ९० .
( कु . ) समुद्राच्या तळाशीं असलेले खडक .
राजमंडल . [ सं . मंडल ]
०फिरणें   वर्तुळाकार , गोल फिरणें . मंडळावर धरणें मंडलाकार , बाटोळें फिरविणें ( घोडा इ . स . ).
०गति   बाहु )- पु . ( नृत्य . ) बाहू वर्तुळाकार फिरविणें .
  बाहु )- पु . ( नृत्य . ) बाहू वर्तुळाकार फिरविणें .
०देवता  स्त्री. अव .
एखाद्या व्रताच्या आरंभीं सर्वतोभद्र , लिंगतोभद्र इत्यादि मंडलांवर पूजिल्या जाणार्‍या देवता .
( ल . ) राजाच्या बरोबरचे सरदार , प्रधान .
राजसभा ; दरबार .
कोणत्याहि सरदाराचा , थोरमाणसाचा लवाजमा .
०वत   क्रिवि . वर्तुळाप्रमाणें ; वाटोळा ; चक्राकार . वत न . अनेक पानें चोयांनीं टोंचून जेवणासाठीं केलेलें जेवणाचें पान ; पत्रावळ . [ मंडळ + पत्र ]
०स्वस्तिक   - न . ( नृत्य ) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचें स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें . मंडली , ळी - स्त्री .
करण   - न . ( नृत्य ) ऐंद्र स्थानांत उभें राहणें व हातांचें स्वस्तिक करणें व आपल्या समोर बसलेल्या मनुष्याला अभिमुख दिसतील असे तळहात वर ठेवणें . मंडली , ळी - स्त्री .
मनुष्यांचा जमाव , समुदाय , संघ .
( कायदा ) एकमेकांशीं भागीदारी असणार्‍या माणसांचा समुदाय , मंडळ . ( इं . ) फर्म .
स्पर्श केल्याबरोबर वेटोळें करुन बसणारा अनेक पायांचा एक किडा , वाणी .
( ख्रि . ) सार्वत्रिक मंडळी ; पिता , पुत्र व पवित्र आत्मा असा जो सनातन एकच देव त्याजवर भाव ठेवून स्वतःस ख्रिस्ती म्हणविणार्‍या पृथ्वीवरील सर्व लोकांचा संघ . ( इं ) एक्लेशिया . आणखी मी तुला सांगतों कीं , तूं पेत्र ( खडक ) आणि या खडकावर मीं आपली मंडळी रचीन . - मत्त १६ . १८ .
( ख्रि . ) स्थानिक मंडळी ; ईश्वरोपासना , शुद्धाचरण व खिस्ताच्या राज्याचा विस्तार हे हेतू पुढें ठेवून विधिपूर्वक स्थापित झालेला व सार्वजनिक उपासनेसाठीं नियमितपणें एकत्र जमत असलेला खिस्ती लोकांचा संघ . ( इं . ) कॉंग्रिगेशन .
( गहूं , बाजरी , भात इ० ) पिकाच्या पेंढ्यांची वर्तुळाकार गंजी .
पति किंवा पत्नी परस्परांविषयीं बोलतांना योजितात . मंडली , मंडळीक - पु .
मंडळ , थवा , पथक इ० चा नायक .
मांडलिक . उखरडा धाधाविलें । मंडळीकु निघालें । - शिशु ५०४ . मंडलेश्वर - पु .
सार्वभौम राजा .
मांडलिक राजा . [ मंडल + ईश्वर ]

Related Words

मंडळ   संचालक मंडळ   कारभारी मंडळ   अभ्यवेक्षक मंडळ   भक्त मंडळ   रुई मंडळ   जीव मंडळ   भारतीय क्रिकेट नियामक मंडळ   कर्ज लवाद मंडळ   धार्मिक विश्वस्त मंडळ   सेबी   भक्तमंडळ   खंडळ मंडळ   खप्पी मंडळ   घोळ्हांठ मंडळ   सहकारी मंडळ   संविधान मंडळ   अधिशासी मंडळ   परिनिरीक्षण मंडळ   प्रतिनिधी मंडळ   सहकारी संस्था   നിര്ണ്ണയ സമതി   खंड न्यायाधिश मंडळ   پیٚنَل   প্যানেল   ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್   भारतीय प्रतिभूती आणि विनियमक मंडळ   सञ्चालक मण्डलम्   संचालक-मंडल   जीव मंडल   sphere   ڈایرٮ۪کٹوریٹ   ସେବି   உயிரியக் கோளம்   জীবমণ্ডল   সঞ্চালক-মণ্ড   ਜੀਵ ਮੰਡਲ   ਪਰਿਸ਼ਦ   ଜୀବମଣ୍ଡଳ   ସଂଚାଳକ-ମଣ୍ଡଳ   ਸੰਚਾਲਕ ਮੰਡਲ   ਸੇਬੀ   સંચાલક-મંડળ   સેબી   જીવ મંડળ   दल   परिषद्   भक्त मण्डली   مُریٖدن ہِنٛز جماعت   கழகம்   சபை கூட்டம்   بھکت منڈلی   ٹۄگٕج   ভক্ত মণ্ডলী   ਭਗਤ-ਮੰਡਲੀ   ପରିଷଦ   ଭକ୍ତ ମଣ୍ଡଳୀ   ભકત મંડળી   alinement   धार्मिकन्यासः   धोरोम-न्यास   धर्मन्यास   धर्म-न्यास   परिशद   coalition   کاپریٹِو سٔمِتی   مذہبی ٹرسٹ   مَزۂبی عٔقیٖدٕ   கூட்டுறவு சங்கம்   సహకార సంస్థ   हेफाजाबगिरि फसंथान   সমবায় সমিতি   সহকারি সংস্থা   ধর্মীয় ন্যাস   ধর্ম-ন্যাস   ਧਰਮ-ਨਿਆਸ   ଧାର୍ମିକନ୍ୟାସ   ସମବାୟ ସଂସ୍ଥା   પરિષદ   સહકારી સંસ્થા   દળ   ધર્મન્યાસ   મંડળ   ಸಹಕಾರ ಸಂಸ್ಥೆ   ಸೆನ್ ಸಾರ್ ಸೆವ್ ಸಾರ್ ಬೋರ್ಡ್   മതപരമായ അടയാളം   സഹകരണസംഘം   भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड   नियंत्रण समिती   नियन्त्रणसमितिः   committee   கட்டுப்பாட்டுக்குழு   ସେନ୍‌ସର୍   स्थेयगणः   हानजा   চেন্সৰ বোর্ড   সেন্সর বোর্ড   সেবী   ভারতীয় ক্রিকেট কন্ট্রোল বোর্ড   পরিষদ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP