Dictionaries | References

निर्तुंटक

   
Script: Devanagari

निर्तुंटक

  न. तुटणे ; तोडणे ; मोडणे ( संबंध , संघ , सहवास ). २ मिटविणे ; समेट करणे ( भांडणाचा ). - वि . १ तोडलेलले ; मोडलेले ; विस्कळलेले . २ निर्णीत ; निश्चित केलेले . [ सं . निर + त्रुट ; म . तुटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP