Dictionaries | References व वाढवणे Script: Devanagari Meaning Related Words वाढवणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडणे, तुटणे, फुटणे वा स्थानभ्रष्ट होणे इत्यादी Ex. धक्क्यावर हात आपटल्याने दोन बांगड्या वाढवल्या. verb काही विशिष्ट शुभसूचक वस्तू सांडवणे, तोडणे, फोडणे वा स्थानभ्रष्ट करणे इत्यादी Ex. आम्ही गुरुजींच्या हस्ते शुभारंभाचा नारळ वाढवला. verb अधिक व्यापक, प्रबळ वा तीव्र करणे Ex. खूप उकाडा आहे, जरा पंखा वाढवा ? HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वाढविणेWordnet:asmবঢ়োৱা bdबाराय benবাড়িয়ে দেওয়া gujવધારવું hinबढ़ाना kanಹೆಚ್ಚು ಮಾಡು kasتیز کَرن , بَڑاوُن malകൂട്ടുക mniꯀꯟꯈꯠꯍꯟꯕ oriବଢ଼ାଇବା sanप्रवर्धय urdبڑھانا , تیزکرنا verb आधार देऊन मजबूत करणे Ex. तो नेहमी दुसर्यांची हिम्मत वाढवतो./त्याने बिकट परिस्थितीतही मला साथ दिली. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:साथ देणेWordnet:benসঙ্গ দেওয়া gujવધારવું hinबढ़ाना kanಹೆಚ್ಚಿಸು malസഹായിക്കുക oriସହାୟତା କରିବା panਸਾਥ ਦੇਣਾ tamதைரியத்தை அதிகரி telసహకారపడు urdساتھ دینا , سہارادینا , بڑھانا verb एखाद्यास वाढण्यास प्रवृत्त करणे किंवा असे काम करणे ज्यामुळे काही किंवा एखाद्यात वाढ होईल Ex. काही दिवसांतच त्यांनी व्यापार वाढवला. HYPERNYMY:वाढणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वाढविणेWordnet:kanಮುಂದೆ ಹೋಗಲು kasبڑاوُن See : मोठे करणे, प्रसार करणे, वाढविणे Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP