Dictionaries | References

पाळणे

   
Script: Devanagari

पाळणे

 क्रि.  बाळगणे , रक्षण करणे , वाढवणे , संगोपन करणे ( पाळीव प्राण्याचे );
 क्रि.  अनुसरणे , आचरणे , प्रतिज्ञानुसार वागणे ( व्रत , नियम ).

पाळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पशु किंवा पक्ष्यांना खाऊपिऊ घालून त्यांचे संरक्षणसंगोपन करणे   Ex. आवड म्हणून काही लोक मांजर,कुत्री पाळतात.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : पालन करणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP