Dictionaries | References

पाळणा

   
Script: Devanagari

पाळणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sung over the cradle. v गा, म्हण. Ex. ऐशा रीति विश्वजननी ॥ पा0 गातसे तये क्षणीं ॥.

पाळणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A cradle. A box of the turncross erected at fairs &c. A lullaby.

पाळणा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लहान मुलाला निजवून झोके देण्याच्या सोईचा एक प्रकारचा झोपाळा   Ex. आईने बाळाला पाळण्यात झोपवले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  मूल जन्माला येताना गायले जाणारे गीत   Ex. कृष्णजन्माच्या वेळी सगळे जण आनंदाने पाळणा गात होते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : डोली

पाळणा

  पु. एक मुलींचा खेळ . - व्याज्ञा . १ . ३९७ . २ एका कडींत पाय व दुसर्‍या कडींत पोट अडकवून शरीर लांब करून राहणें . - व्याज्ञा ३ . ४१८ . ( सं . पालख )
  पु. ( ना . ) जत्रा , यात्रा वगैरे ठिकाणीं असणारें फिरते पाळणे किंवा झाडास दोर्‍या बांधून केलेले झोपाळे . [ आकाश + पाळणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP