Dictionaries | References

हिंदाळा

   
Script: Devanagari
See also:  हिंदुळा , हिंदोल , हिंदोळा

हिंदाळा

  पु. पाळणा ; चोपाळा ; झोपाळाझोंका ; हिसका ; धक्का . ३ एक राग . यांत षड् ‍ ज , तीव्र गांधार ; तीव्र मध्यम ; तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाती औडुव - औडुव . वादी धैवत , संवादी गांधार वेळ रात्रीचा चौथा प्रहर . [ सं . हिंदोल ] हिंदाळणें - सक्रि . हालविणें . म्या हिदोळला कैलास । - वेस्वीस ४ . ९३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP