Dictionaries | References ल लळा Script: Devanagari Meaning Related Words लळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v कर, बाळग, पाळ, लाव. Pr. लावशील लळा तर पडेल गळां; Ex. देव कृपेचा कोव- ळा ॥ शरणागताचा पाळी लळा ॥. 2 Coaxing or endearments on the part of the child or dependent. Ex. मुलाचा लळा आई बापानीं पुरवावा भक्ताचा लळा- देव पुरवितो. Properly or primarily, लळा is the fondness of the parent or superior party, but, popularly, it is fondness directed whether downwards or upwards. लळा चालविणें or पुरविणें To gratify the fond coaxing and fond pressing of; to fondle, cocker, indulge, pet. लळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Fond attachment towards. लळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रीती , प्रेम ;ना. ममता , माया ( लेकरांवरची ). लळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्याविषयी वाटणारी ममता Ex. माणसाला कुत्र्या, मांजरांचाही लळा लागतो लळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रीति ; ममता ( लालनपालन केलेले , करीत असलेले मूल , पशु इ० कांवरील ). ( क्रि० करणे ; पाळणे ; लावणे ). की हा जेविं तसी न माय पुरवी कुक्ष्युद्भवाचा लळा । - मोकृष्ण ५७ . २९ .लाड ; हट्ट . ( मुलांचे , आश्रिताचे ) म्ह० लावशील लळा तर पडेल गळा . तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पाळियेला शेवटी । - तुगा ४५५ . लळा याचा मूळचा अर्थ आईबापांची किंवा वरिष्ठाची प्रीति , ममता हा आहे . परंतु मूळचा अर्थ आईबापांची किंवा वरिष्ठावर केलेली प्रीति अशा दोन्ही अर्थी हा शब्द योजतात . [ सं . लल - ड ] ( वाप्र . )०चालविणे पुरविणे लाड पुरविणे ; मनाप्रमाणे करणे - मनाप्रमाणे करणे - करुं देणे ; कोडकौतुक करणे .०देणे प्रेम लावणे ; माया करणे - करुं देणे ; कोडकौतुक करणे .०देणे प्रेम लावणे ; माया करणे . इंद्रिया लळा देउनी । - ज्ञा ३ . १९४ . सामाशब्द - लळवाड , लळिवाड , लळेवाड , लळेवडा , लळवेडा वि . लाडका . म्हणे रे बापा लळवेडा । - ग्रंथराज १ . ८ . ती लळिवाडे पैं माझी । - एभा २८ . ६७७ . तो भक्त चक्रचुडु । मियां केला लळेवडु । - भाए ८०९ . तेवी निजभक्त लळेवाड । - एभा २ . ७८० . लळेया वि . हट्ट घेणारा . कां जे लळेयांचे लळे सरती । - ज्ञा ९ . ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP