Dictionaries | References

खूण

   
Script: Devanagari

खूण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय पंगडाच्या प्रतिनिधीच्या रूपांत आनी सगल्या गजालीचो सुचक वा प्रतिनिधी आसता असो   Ex. दरेका राष्ट्राची, राज्याची वा संस्थेची आपली खास खूण आसता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  खंयचेय वस्तुचेर कसलीय खूण लावपाची वा करपाची क्रिया   Ex. ताणें पुस्तकांतल्या म्हत्वाच्या पाठाचेर खुणो केल्या
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  अभ्यासा खातीर निशाणी करतात असलो काळो दाग वा खूण   Ex. ताणें पयल्याच नेम खुणेचेर मारलो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कोणाकूय कित्या वरवीं वळखुपाची क्रिया   Ex. मनोहराचे खुणे वयल्यान पुलिसान चोराक धरलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : हातवारे, चिन्न, यादस्तीक, म्होर

खूण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khūṇa f An indication gen.; a token or mark by which a thing or matter is known or apprehended; a spot &c.; a badge, emblem, symbol, symptom &c. 2 particularly or by eminence. A landmark. 3 A sign or signal; a nod, beck, waving of the hand; a wink, hint, covert intimation, remote allusion or insinuation. खूण धरणें To bear in mind.

खूण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An indication; a sign, a hint, a mark.

खूण

 ना.  इशारा , शोळखचिन्ह , निशाणी , लक्षण , संकेत , सूचना ;
 ना.  मनची बात , मनोगत .

खूण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो   Ex. रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : संकेत

खूण

  पु. १ मनूष्यवध ; हत्या , घात ; मनुष्यास ठार मारणें ; २ रक्त रक्तपात ; ( या मुळ अर्थोनेंहि योजतात ). ३ ( कायदा ) खात्रीनं मरण येईल असं कृत्य करुन ठार मारणें . ( फा . खुन = रक्त ; प्राणनाश ) ०चढणें - १ मनुष्यावधामुळें उन्माद चढणें ; वेड लागणें . हा उन्माद खुनी इसमास सुड घेणार्‍या देवतांनी सुडाच्या प्रतिकारार्थ पाठविला असतो अशी समजुत आहे .
  स्त्री. ( कु .) मासे पकडण्याचा बांबुच्या बिळांचा सांपळा ; हा मृदंगाच्या आकाराचा असतो . खोइन पहा .
  स्त्री. चिन्ह , ज्यानें एखादी गोष्ट जाणकी जाते किंवा समजली जाते तें लक्षण ; ठिपका ; निशाणी ; व्यंजन ; संकेत चिन्ह . हळुच खुनें सांगतसे । ' - नव १२ . १८८ . २ ( विशेषत ;) क्षेत्रसीमाचिन्ह ; शींव . ३ संकेत ; इशारा ( डोकें हालविणे , हातवारे , नेत्रसंकेत इ० क्रियेनें दिलेला ). सुचना ; सांकेतिक सुचना ; उल्लेख पार्यायोक्ति . ( गुप्तरुपानें आपला अभिप्राय दुसर्‍यास सम जावा म्हनुन केलेला ) ४ वर्म , मर्म ; लक्षण . ' या खुणा तुं कहीं । चुकों नको । ' - ज्ञा . ९ . १३४ . ( सं . क्षुण्ण ; का . खुन )( वाप्र .)
०खरावा  पु. कत्तल , नामधुस ; लुट व धुळधाण किंवा जाळपोळ
०धरणें   ध्यानांत ठेवणें .
०माफ   फी - पुस्त्री खुनाच्या शिक्षेपासुन मुक्तता ; खुनमाफ - वि . खुनाच्या शिक्षेपासुन मुक्त . ०मार्‍या - वि . ( गो .) खुनशी .
०पाळणें   आज्ञा पाळणे ; मनोगताप्रमाणें वागणें . ' नव्हें तयाची खुन पाळिळी । ' - ज्ञा . १८ . ९१४ . म्ह० दादाची खुण वहिनी जाणें = एखाद्याचें मर्म ज्याच्या जवळच्या माणसास ठाऊक असणें . सामशब्द -
०खाण  स्त्री. खुना . संकेत , मनोगत सुचना , चिन्हें यांस व्यापक शब्द . खुण पहा .
०गांठ  स्त्री. १ ( एखाद्या गोष्टीची ) आठवण होण्यासाठीं किंवा ती सोडुन देण्यासाठीं वस्त्रास किंवा त्याच्या पदरास मारिलेली गांठ . २ ( ल .) खात्री . म्ह० विश्वास कीं खुणगांठ .
०मुद्रा  स्त्री. इशारा . चिन्ह , निशाणी , मुद्रा , ठसा अंक इ० मोघम शब्दां बद्दल आणि व्यापक अर्थाने योजतात . एखादी खुण किंवा सर्व खुणा . खुण पहा .

खूण

   खूण गाठ मारणें
   एखादी गोष्‍ट लक्ष्यात राहावी म्‍हणून खुणेसाठी वस्‍त्राला गाठ मारतात, यावरून पक्‍के ध्यानात ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP