Dictionaries | References

उबवणे

   
Script: Devanagari

उबवणे

 क्रि.  उष्णता देणे , ऊब देणे ;
 क्रि.  उष्णता देऊन वाढवणे ( अंडे );
 क्रि.  अढी घालणे , उष्णता देऊन पिकवणे ( फिळे ).

उबवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अंड्याच्या वाढीसाठी त्याला उष्णता देणे   Ex. शिंगाळ्याचा नर अंडी तोंडात ठेवून उबवतो.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP