Dictionaries | References त तुंबा Script: Devanagari See also: तुंबाडा , तुंबारा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तुंबा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : तितलौकी, तूँबा Rate this meaning Thank you! 👍 तुंबा A dictionary, Marathi and English | Marathi English | | trowsers of a large or loose make. 6 A low and spreading bush. The flowers are offered to shiva, and the leaves are used medicinally, Ipomœa turpethum. Grah. see दुधाणी. 7 usually तुंबारा. Rate this meaning Thank you! 👍 तुंबा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The long white gourd. The vessel made of it. The nave of a wheel. Rate this meaning Thank you! 👍 तुंबा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे Ex. साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तुंबडीWordnet:benতুম্বা gujતુંબીપાત્ર hinतूँबा kanಕಮಂಡಲು kasاَلہٕ کھۄکٕھر malകമണ്ടലു oriତୁମ୍ବା ତୁମ୍ବୀ tamகமண்டலம் urdتمبا , تمبی noun ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य Ex. बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহাব gujહબ hinहब kokहब oriନାଭି panਹੱਬ sanनाभिः urdہب see : दुध्या भोपळा, द्रोणपुष्पी Rate this meaning Thank you! 👍 तुंबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ बंधारा ; बांध ; पाणी अडविण्याचे साधन . २ अडविल्यामुळे सांचलेले पाणी . ३ ( ल . ) तुंबलेले सांचलेले काम . ४ तुंबून रहावयाची अवस्था ; एकत्र सांठणे ; तुंबणे ( पाण्याचे ). ५ पाणी इ० तुंबावे म्हणून मोरी इ० छिद्रांत घालावयाचा बोळा . ६ अवष्टंभ ; अवरोध ; सांकळ ( रक्ताचे ) रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेच ते मृत्यु पावतात . - ब्रावि ६५ . ७ प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे , एक तोंड पडल्यामुळे ( रक्त पाणी इ० चा ) सवेग चालणारा मोठा प्रवाह . ( क्रि० लागणे ; धरणे ; फुटणे ; सुटणे ; सोडणे ). रक्ताचा तुंबारा लागून रक्तबंबाळ झाले . पु. १ शस्त्राचा , हत्याराचा दांडा ज्यांत बसवितात ती जागा . २ कुदळ , खोरे , कुर्हाड इ० चा मागला भाग ; माथा . ३ चाकाचा मध्य . यांतून आसाची टोंके बाहेर निघतात . [ का . तुंबु ] पु. तुमान ; विजार ; चोळणा . तुंबा किनखापी - वाडसमा १ . ३५ . [ फा . तुंबान ] पु. एक लहान झाड . याची फुले शंकरास वाहतात . पाने औषधी आहेत . यास शेतवड , शेतकुंभा व गुमा असेहि म्हणतात . शेतवड पहा . [ का . तुंबे ] पु. १ लांबोडा पांढरा भोपळा ; दुध्या भोपळा ; कुंड्या भोपळा . २ या भोपळ्याचे केलेले पात्र ; पेला . पु. भोपळा ; गलबताचा नांगर टाकला कीं खुणेंकरितां बांधलेला भोपळा . - आंघळ . ३७ . ९ .०सोडणे पुष्कळ रक्त , पाणी वगैरे एकदम सुटल्यामुळे वाहू लागणे . तुंबाडा सोडल्यासारखे तोंड वार्यास देऊं नये . [ तुंबणे ] Related Words तुंबा hub तूँबा اَلہٕ کھۄکٕھر তুম্বা ਤੂੰਬਾ ତୁମ୍ବା ତୁମ୍ବୀ તુંબીપાત્ર ಕಮಂಡಲು കമണ്ടലു कमण्डलुः கமண்டலம் కమండలం कमंडलू hub tool तुम्बारम् आंबो गोड म्हून, तुंबो गोड न्हय तुंबी afflux दुधणी gourd दुधाणी भेरा nave अंबवण मादळ मादळा तुंब ठिकी मांदळ मांदळा दस्ता अरा तुंबडी बुधला नाभ भोंपळा जोग नाभि आर दूध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP