Dictionaries | References म मांदळ Script: Devanagari See also: मांदळा , मादळ , मादळा Meaning Related Words मांदळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A मृदंग or tabor, esp. a large kind. Ex. करुनिया टिरी आपुला मांदळ ॥ वाजविति टाळ दगडाचे ॥. 2 The nave of a wheel. मांदळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A tabor. The nave of a wheel. मांदळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. मोठा मृदंग . करुनिया टिरी आपुला मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ।गाडीच्या चाकाचा तुंबा . [ सं . मंडल ] मांदळी , मादळी , मांदाळ - स्त्री .डफ ; डफाचें कडें .मंडळी ; समुदाय . [ मंडल ] मांदळमामा - पु . दैवज्ञ जातींत लग्न , मुंज इ० कार्यांत करावयाचा एक समारंभ . लग्न , मुंज होण्यापूर्वी एका ढोलावर भाचा किंवा भाची यांना बसवून तें ढोल मामा वाजवितो . मामाच्या , भाच्याच्या किंवा भाचीच्या मस्तकावर एक उपरणें घालतात व त्याचाच शेवटीं मामाला अहेर करितात . सुवासिनी हातांत गाडगीं घेऊन वाजवीत मामाभाच्यांच्या भोंवतीं गाणें गात चार फेर्या घालतात . - बदलापूर २३२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP