Dictionaries | References न नेडे Script: Devanagari See also: नेढे Meaning Related Words नेडे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ सुई ; दाभण यांचे नाक ; दोरा ओवावयाचे भोंक . उंट सुईच्या नेढ्यांतून एकवार पार जाऊं शकेल ... - गीर ४८९ . २ कुदळ ; कुर्हाड इ० स दांडा बसविण्याचे भोंक . ३ ( ल . ) आधार ; टेका ; आश्रय . विशुद्ध चक्री मेरु हा नेडे । तेथे परदीपी साहित्य जोडे । - ज्ञागा ४०७ . ज्याचे नेढे खबरदार , त्याजवर कोणाचे चालेल बरे . [ का . नेडिगे = खांब ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP