Dictionaries | References

लोहाराची कुर्‍हाड किंवा हातोडा

   
Script: Devanagari

लोहाराची कुर्‍हाड किंवा हातोडा     

[ एकदां मोगल पातशहा व पोर्तुगीज यांची लढाई चाललेली होती. पातशाहाचे लोक तारापूर लुटीत होते त्यावेळीं एका लोहाराच्या घरावर त्यांनीं हल्ला केला. लोहारानें दाराआड राहून तीनचारशें लोक नुसत्या कुर्‍हाडीनें मारलें.] या म्हणीचा प्रचार वसई - तारापुराकडे आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP