Dictionaries | References ब बाग Script: Devanagari See also: बागदोर Meaning Related Words बाग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बगीचा, लगाम, बगीचा बाग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun फुलां फळांची, रुखावळ आसता अशी सुवात Ex. भुरगीं बागेंतलीं पेरां काडटात HYPONYMY:पोरसूं फळबाग आमराय अशोकवाटिका नंदनवन चैत्ररथ वैभ्राजवन वैश्रंभक रान सुकुमारवन ईडनगार्डन अशोक वाटिका MERO MEMBER COLLECTION:वनस्पत ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पोरसूं ज्यार्दीनWordnet:asmবাগিচা bdबागान benবাগীচা gujબગીચો hinबगीचा kanತೋಟ kasباغ malതോട്ടം marबगीचा mniꯍꯩꯀꯣꯜ꯭ꯂꯩꯀꯣꯜ nepबगैंचा oriବଗିଚା panਬਗੀਚਾ sanउद्यानम् telతోట urdباغ , گلشن , باغیچہ , پارک , باڑی noun खंयचेय बागेंत फुलिल्लीं फुलां, लागिल्लीं फळां वा लायिल्ली वनस्पत Ex. माळी फुळांचो एक नवी बाग लायता ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जार्दीनWordnet:benবাগান marबाग urdباغیچہ , باغ , باری , بغیچہ See : उद्यान, पोंग बाग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A garden, an orchard, a plantation.bāga n C A bend or curvature.A long rope with which horses are led. बाग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f A garden, an orchard.n A bend. बाग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती Ex. माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत. ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बगीचा उद्यान उपवन वाटिकाWordnet:benবাগান urdباغیچہ , باغ , باری , بغیچہ See : बगीचा बाग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . वागदोर ; लगाम ; कांसरा . [ हिं .पुस्त्री . न. ( कों . व . ) बांक ; वळण ; वक्रता ; लवण . फडा पुच्छ वांकुडा बाग । - एभा १२ . ३८३ . [ सं . वक्र ]०ट वि. किंचित वक्र .बगीचा ; उद्यान ; उपवन .०णें अक्रि . न. ( गो . ) माडांचें भाट ; नारळीचें आगर .( कों . ) वांकणें ; लवणें ; झुकणें ; वांकडेंतिकडें होणें .पुणें - मंडईंतील गाळेवाले दरसाल एक जेवण फाळापट्टीनें करतात तें . [ फा . बाघ ]( ल . ) शरण येणें ; हार जाणें .०पाडणें ( कों . ) बागेंतील सर्व नारळींवरील नारळ काढणें .०बगीचा बगिचा - पु . फुलबाग ; मळा ; आगर . [ फा . बाघ ] वान वाला - पु .०वचें अक्रि . ( गो . ) वांकणें .बागाईत करणारा माळी ; बागेचें काम करणारा .फुलें , फळें , भाजी इ० तयार करुन व विकून त्यांवर आपला निर्वाह करणारी जात . [ फा . ]०शाई स्त्री. घराभोंवती केलेली लहानशी बाग . [ बाग + शाई ] बागाइतदार पुअव . बागांची लागवड करणारे ; बागांचे हक्कदार मालक . बागाइती वि .फळझाडें व भाजीपाला यांची लागवड केलेली किंवा लागवडीस योग्य असलेली ( जमीन , शेत ). याच्या उलट जिराईती .सभोंवार पुष्कळ बागाईत जमीन असलेला ( गांव ).बागाईंत जमिनीवर काढलेलें ( पीक ).बागेच्या जमिनीसंबंधीं . बागाईत , बागायत - स्त्रीन . विहिरीच्या अगर पाटाच्या पाण्यावर केलेली फुलझाडांची , फळझाडांची किंवा भाजीपाल्याची लागवड ; पाटस्थळ ; बागेची जमीन ; लागवडीस योग्य असलेली जमीन ; बागेंतील उत्पन्न . आयतें आहे पाटस्थळ । जागा वहीत केवळ । बागाइताचा अम्मल । कोण्ही करुं जाणेना । - मध्व ४०२ . [ फा . बाघात ; बाघचें अव . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP