Dictionaries | References स सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण Script: Devanagari See also: सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आश्रय उठिगण Meaning Related Words सोन्याचें ताट, परंतु कुडाचा आधार उठिगण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतः चांगला अब्रूदार पण कुसंगतीत असलेला मनुष्यहलक्या माणसाच्या मुठीत राहणारा चांगला मोठा मनुष्यचांगला पण अकुलीन माणूस.मोठ्याला हलक्याची देखील गरज लागते याअर्थी. ‘सोन्याचे ताट झाले तरी त्यास कुडाचे उठिंगण पाहिजे.’ -पेब ४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP