Dictionaries | References

भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय

   
Script: Devanagari

भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय

   सोन्याची दायं ( भात वाढण्याचा पसरट पळा ) जरी असली तरी तिला उभें राहण्यास वंटीचा ( भिंतीचा ) आधार पाहिजे. सोन्याच्या पळीला कुडाचें उटिंगण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP