Dictionaries | References

सोन्याचे ताटास कुडाचा आधार

   
Script: Devanagari

सोन्याचे ताटास कुडाचा आधार

   सोन्याचें ताट कुडालाच टेकून ठेवावें लागतें. मोठ्या वस्तूलाहि, क्षुद्रवस्तूचा आधार लागतो. ‘ सोन्याचें ताट झलें तरी त्यास कुडाचें उठिंगण पाहिजे.’ -पेब ४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP