Dictionaries | References

औषध जान्हवी तोयं

   
Script: Devanagari

औषध जान्हवी तोयं     

औषध कसेहि कडू, धर्मबाह्यपदार्थमिश्रित इ., असले तरी ते गंगोदकाप्रमाणें स्‍वीकार्य व हितकर असते, म्‍हणून घेणें अवश्य आहे, असा अर्थ. किंवा गंगोदक हे सर्व रोगांवर उत्तम औषध आहे. सबंध श्र्लोक- शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्‍ते कलेवरे। औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरिः।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP