Dictionaries | References

आयाबाया

   
Script: Devanagari

आयाबाया     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term of contempt for a feeble, effeminate, puny, pithless, worthless person or thing. Ex. अरे तुझे सारखा वीर जेथें थकला तेथें ह्या आ0 च्या हातून काय व्हायाचें? Pr. वृक्षामध्यें एक साया वरकड साऱ्या आ0

आयाबाया     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f pl  A term of contempt for a feeble, effeminate, puny, worthless person or thing. Also a promiscuous crowd of women.

आयाबाया     

 स्त्री. अव .
शेजारणी पाजारणी ; नात्यागोत्याच्या नसलेल्या , कोणीतरी सामान्य स्त्रिया ; आईबाई पहा .
( ल . ) नेभळट , कमजोर , निस : त्व किंवा भागुबाई माणूस , वस्तू इ० ; पराक्रमहीन , दरिद्री पुरुष . अरे , तुझ्यासारखा वीर जेथें थकला तेथें या आयाबायांच्या हातून काय व्हावयाचें आहे ? [ आई + बाई ] म्ह० वृक्षामध्यें एक साया ( साग ), वरकड सार्‍या आयाबाया .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP