Dictionaries | References च चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्याप्रमाणें चिखलांतील पाणी वगेळे करतां येत नाही ते त्यांतच राहते, त्याप्रमाणें जवळच्या नातेवाईकांत वितुष्ट आले तरी ती परस्परांपासून फारशी दूर होऊं शकत नाहीत. त्यांचा मूळचा जिव्हाळ्याचा संबंध तुटत नाही. यावरून (व.) घरात बापलेकांत किंवा मायलेकींत भांडण झाले तरी लवकरच ती एक होतात, त्यांचे भांडण ते तात्पुरते असते. Related Words चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं चिखल सोडत व و(व) आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं काजवे उडले, चिखल सुकला नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं वाहत्या पाण्याला दोष नाहीं खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही जल बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं आंबा नाही ओलटाहि नाहीं (कच्च्या) घड्याने पाणी भरणें (कच्च्या) घड्याने पाणी वाहणें पालथ्या घड्यावर पाणी कच्च्या घड्यानें पाणी वाहाणें सरासरी गुडघ्याइतकें पाणी never पाटाचे पाणी कोण आणी पाणी सारणें नाही पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं पाणी दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं ऊर्ध्वपातित पाणी दुष्फेन पाणी पाणी फिरणें सुफेन पाणी दाबचें पाणी पाणी ओतणें उधानाचें पाणी भांडें पाणी रांडेवांचून पाणी पीत नाहीं आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं छपन्न देशचें पाणी प्याला आहे कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) आग पाणी अवश्यक, नाही मित्राहून अधिक बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर एका झर्यातून पाणी, न येत खारे गोडवणी गाजर खाऊन पाणी पिऊन तोंड कडूं होतें गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं दांडयाचें पाणी दाडयासच जावयाचें जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं पाणी(देखील) न घोटणें ऊन पाण्यास चवी नाही गरीबाचा काळ नाही गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें उजळ्या वर्णाचे पाणी जित्या देईना पाणी, मेल्या बसला पार्वणी आशेसारखा रोग नाही स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं जो तळें राखेल, तो पाणी चाखेल बचकेंत पाणी धरणें उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें डोळ्यांतले पाणी मरणें (दुसर्याच्या) ओंजळीनें पाणी पिणें कणकींत पडलेले पाणी काही वाया जात नाहीं घोडे अटकेला पाणी प्याले आळशाला ऊन पाणी देवाची करणी, नारळांत पाणी गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं डोईवरून पाणी जाणें गायींस नाही चारा व शेतामध्ये भारा उपड्या घागरीवर पाणी घे घोडा पी पाणी नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग ୱ و वकारः पाणी पाणी करणें अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली पाणी पाणी होणें उथळ पाण्याला खळखळ फार राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार घरांत नाही लोटा, दिमाख मोठा कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी पाणी हालवून कोठे लोणी निघतें खातीचे गाल व न्हातीचे बाल, छपत (झाकत) नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP