Dictionaries | References

चिखल

   
Script: Devanagari

चिखल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चिखल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Mud, mire; dirt.
 f  Muddiness.

चिखल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  माती, पाणी ह्यांचे दाट मिश्रण   Ex. चिखलात खेळू नकोस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पंक
Wordnet:
asmবোকা
benকাদা
gujકીચડ
hinकीचड़
kanಕೆಸರು
kasرَب
kokरेबो
malചളി
mniꯂꯩꯈꯣꯝ
nepहिलो
oriକାଦୁଅ
panਚਿੱਕੜ
sanपङ्कः
tamசேறு
telబురద
urdکیچڑ , غلیظ مٹی , گندی مٹی

चिखल     

 पु. गारा ; रेंदा . [ सं . चिकिल - चिखल्ल - राजवाडे ; चिलुकक्षल - राजवाडे ; सं . क्लिद - चिक्लिद . - नारायणशास्त्री मराठे वांई ) ] ( वाप्र . )
०करणें   भाताचें रोप लावण्यापूर्वी करण्यांत येणारी दुसरी नांगरवट . - बदलापूर २८७ . शेतांत चिखला सारखी जमीन करणें ; गलगलीत रबरबीत करणें ; मिसळणें . चिखलांत धोंडा टाकणें - भलत्याच भानगडींत पडून स्वत : स त्रास करून घेणें . चिखलांत रुतलेली गाय - असहाय्य मनुष्य , स्त्री ; सकंटात सांपडलेली व्यक्ति . म्ह० ( व . ) चिखल पाण्याला सोडत नाहीं व पाणी चिखलाला सोडत नाहीं = घरांत बापलेकांत किंवा आईमुलींत भांडण झालें तरी कांहीं वेळानें तीं एक होतात त्याला म्हणतात .

चिखल     

चिखलांत धोंडा टाकणें
चिखलांत दगड टाकला असतां तो आपल्‍याच अंगावर पडतो व आपलेच अंग किंवा कपडे खराब होतात. यावरून भलत्‍याच भानगडी स्‍वतःवर ओढून घेणें. अर्थाअर्थी संबंध नसतां उगाच उपद्व्याप करणें
एखादी भानगड मागे लावून घेणें
अंगावर आपत्ति ओढवून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP