Dictionaries | References क काजवे उडले, चिखल सुकला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काजवे उडले, चिखल सुकला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पावसाळ्यांत काजवे चमकत असतात ते चमकण्याचे बंद झाले म्हणजे पावसाळा सरला असें समजावें व पावसाळा संपला म्हणजे रस्त्यांतहि चिखल राहत नाहींसा होतो. तु ० -सरितः कुर्वती गाधाः पथश्चाश्यान कर्दमात् । यात्रायै चोदयामास तं शक्तेः प्रथमं शरद् ॥ -रघु ४.२४. Related Words काजवे उडले, चिखल सुकला चिखल सुकला डोळ्यांपुढें काजवे चमकणें डोळ्यांपुढें काजवे दिसणें डोळ्यांपुढें काजवे नाचूं लागणें बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर काजवे चमकणें चिखल बाड्डा रेबो mud चिखलांत धोंडा टाकला तर चिखल तोंडावर उडणारच फुलाचास वास भुंग्याला, आणि चिखल बेडकाला বোকা पङ्कः رَب কাদা ਚਿੱਕੜ चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं କାଦୁଅ કીચડ ചളി कीचड़ हाब्रु हिलो ಕೆಸರು சேறு బురద clay रेषे पळ्हा रिबाड बरट वोबळणें चिकलवणी गिलकारी चिखलवाट बांबर slush खात्रड किचड उबीर खरपळी खरपुळी चिकोल चिखलवणी लोंघळावणे लोंघळाविणे पंक कच्चा रस्ता उष्टे तोंडानें अबद्ध (अवाच्य) उलवंचें, दुसर्याकडच्यानें उत्तर घेवंचे अस्वली पायपुसणें अवगाळ pelochthophyta गिलावस चिकलांक फातोर वडयल्यार चिखोलच अंगार उसळता चिखलांतली मेढ चिगढाण चिगधाण तर्हाण लबका राड उपसणें मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल बरकण बरटा बरदिनीं बरदिशीं हरबटणें चकचकाविणें चिखलवट खाताडें वाहाळी गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्यावा जेवीत आशिल्याक भूक चडि, धूत आशिल्याक चिकलु चडु थरणी चिकचीक राहडी बचबचीत बदका चमकविणें चमकाविणें खातड खातण छाण जंबाळ लोंवथा रेब रपदिशीं रबडा बतका बरट बरबटणें हसणगोळा हसनगोळा गुळीं बावडीली राडा संदेरशा काजवा ठिणगी खाताड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP